बृहन्मुम्बई महानगरपालिकेमध्ये अनेक वर्षापासून अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी प्रिमॅट्रिक शिष्यवृत्तीचे फॉर्म शिक्षक व मुख्याध्यापक भरून घेतात. अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शासनकडून शिष्यवृत्तीही मिळवून देतात. परंतु बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नवनियुक्त...
सकाळी ११वाजता ईडी कार्यलायत हजर झालेले परब सायंकाळी ६ वाजता ईडी कार्यलायतून बाहेर पडले. परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने समन्स पाठविले होते. त्यानुसार...
नरेंद्र मोदी सरकारने ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्ड (ओएफबी) बरखास्त केले. ओएफबीमधील कर्मचारी आणि मालमत्ता सात सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना हस्तांतरित केल्या.
ओएफबीच्या कॉर्पोरेटायझेशनसाठी सरकारने जोर देण्याचा निर्णय...
शिवसेनाप्रमुखांपेक्षा आताच्या पक्षप्रमुखांची शपथ घेतली असती तर परबांवर आणखी विश्वास वाढला असता, अशा शब्दांत भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांची...
महाराष्ट्राच्या सत्ताधारी महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. शिवसेनेचे समर्थक नागपूर येथील आमदार आशिष जयस्वाल यांनी महाविकास आघाडीतील इतर दोन घटक...
कानपूरमधील एका आयएएस अधिकाऱ्याचा धर्मांतराला प्रोत्साहन देण्याचा आणि धर्मांतर समारंभात सहभागी होण्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हिंदू धर्माच्या विरोधात प्रचार करून...
पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा जाहीर केला. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना आपला राजीनामा पाठवला.
सोनिया गांधींना लिहिलेल्या...
भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) मंगळवारी ३० ऑक्टोबर रोजी तीन लोकसभा आणि ३० विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. महामारी, महापूर, सण, त्या त्या क्षेत्रातील...
पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज संध्याकाळी पहिल्यांदाच कॅप्टन अमरिंदर सिंग दिल्लीत दाखल होणार आहेत. दिल्लीत येऊन अमरिंदर सिंग केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे...
शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब हे सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. अनिल परब यांच्यावर झालेल्या १०० कोटी वसुली...