28.4 C
Mumbai
Monday, November 9, 2026
घरराजकारण

राजकारण

आसाम सरकारने मुक्त केली मंदिरांची जमीन

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी ट्विट करून माहिती दिली आहे की, "धौलपूर शिवमंदिराजवळ बेकायदेशीर वस्तीवाल्यांनी अतिक्रमण केलेल्या नदीच्या भागाची पाहणी करण्यासाठी मी तेथे...

काँग्रेस नेते शरद रणपिसे यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद रणपिसे यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रणपिसे हे महाराष्ट्र विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते...

इंजीनिअरना शिक्षा ठोठावली खरी; पण निर्णय राखूनही ठेवला

मुंबई महानगर पालिकेतील ई टेंडर घोटाळा सध्या चर्चेत आहे. प्रभागातील विकासकामांच्या ६०० कोटी रुपयांच्या ऑनलाईन घोटाळ्यातील आरोपींना केवळ काही हजारांचा दंड करण्यात येणार आला...

संजयजी…आता कोणाचे थोबाड फोडायचे?

भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र उपाध्यक्षा चित्र वाघ महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांवरून चांगलेच कडाडल्या आहेत. डोंबिवलीत झालेल्या बलात्काराच्या घटनेवरून त्या संतापल्या आहेत. यावरूनच त्यांनी...

LIC IPO: एलआयसी आयपीओ मधून चीनी ‘कम’

मोदी सरकार चिनी गुंतवणूकदारांना भारताच्या आगामी मेगा इनिशियल पब्लिक ऑफरिंगच्या (आयपीओ) लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनमध्ये (एलआयसी) शेअर्स खरेदी करण्यापासून रोखणार असल्याची माहिती मिळत आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार,...

ओबीसी आरक्षणाच्या सुधारित अध्यादेशाला राज्यपालांची मंजूरी

ओबीसी आरक्षणाबाबत ठाकरे सरकारने पाठवलेल्या सुधारित अध्यादेशावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सही केली आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा तिढा आता सुटण्याची शक्यता आहे. राज्यपाल कोश्यारी...

मोदींचे ‘वर्क फ्रॉम प्लेन’ बघून नेटकऱ्यांना आठवले शास्त्री

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत. समाज माध्यमांवर तर मोदींची लोकप्रियता ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. मोदी हे समाज माध्यमांच्या...

राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार?

महाराष्ट्रात सध्या राज्यसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस...

किरीट सोमय्या यांचे मूल्य ५५० कोटी रुपये

"भाजपाचे चंद्रकांतदादा पाटील यांच्या विरोधात ₹१.२५ चा मानहानीचा खटला दाखल करतील कारण त्यांचे मूल्य सव्वा रुपया आहे. ठाकरे सरकारचे नेते माझ्या विरोधात बदनामी झाली...

नवज्योत सिद्धू मुख्यमंत्री होऊ नयेत यासाठी कोणतेही बलिदान द्यायला मी तयार

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी बुधवारी घोषित केले की ते नवज्योत सिद्धू यांना पंजाबचे मुख्यमंत्रीपद मिळू नये यासाठी सर्व प्रयत्न करणार आहेत....

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा