28.7 C
Mumbai
Monday, November 9, 2026
घरराजकारण

राजकारण

‘काँग्रेस म्हणजे रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार’

ज्या काँग्रेसपासून फुटून शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली त्या काँग्रेसची नेमकी स्थिती त्यांनी स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी...

ममतांचा पुन्हा पराभव करायला भाजपाकडून ‘या’ महिलेला उमेदवारी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी आज भवानीपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांच्याविरोधात भाजपनेही फिल्डिंग लावली आहे. या हायव्होल्टेज लढतीसाठी...

खासगी विकसक की म्हाडा यावरून ‘सरकारी’ पक्षात तुंबळ

गोरेगावमधील मोतीलाल नगर येथील म्हाडा वसाहतींचा विशेष बाब म्हणून पुनर्विकास करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. परंतु या बैठकीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये चांगलीच खडाजंगी...

आता नवीन ‘केम्ब्रिजचा पेंग्विन’ कशाला?

मुंबई भाजपाचे सचिव आणि महापालिकेतील शिक्षण समिती सदस्य प्रतीक कर्पे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका शाळेचे विश्वस्तरीय केम्ब्रिज शाळेत...

प.बंगालमधील भाजपा खासदाराच्या घराबाहेर कुणी फेकले क्रूड बॉम्ब?

पश्चिम बंगालमध्ये भाजप खासदार अर्जुन सिंह यांच्या घराबाहेर क्रूड बॉम्बने हल्ला झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील अर्जुन सिंह यांच्या घराबाहेर तीन...

ही आहे ठाकरे सरकारची ‘ऐतिहासिक’ कामगिरी

"ऐन गणपतीत मुंबई-पुण्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ठाकरे सरकारची ऐतिहासिक कामगिरी." असं ट्विट करत भाजपा आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी...

खरमाटे यांच्याकडे ७५० कोटींची प्रॉपर्टी

"बजरंग खरमाटे यांच्या ₹१५ कोटीचा "प्रथमेश फार्म हाऊस" भुगाव पुणे जिल्हा ला भेट दिली. खरमाटे यांच्याकडे ४० प्रॉपर्टीज, मार्केट व्हॅल्यू ७५० कोटी रुपये आहे."...

एकनाथ खडसेंनी गैरव्यवहार केल्याचे प्राथमिकदृष्ट्या स्पष्ट दिसते!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 'पुणे जमीन खरेदी प्रकरणात एकनाथ खडसे यांनी गैरव्यवहार केल्याचे प्राथमिकदृष्ट्या स्पष्ट दिसत...

पेंग्विन गँगची माघार

आक्रमक विरोधकांसमोर शिवसेना शासित मुंबई महापालिका अखेर झुकली आहे. पेंग्विन देखभालीसाठी खढण्यात आलेले टेंडर अखेर महापालिकेने मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईकर जनतेचा दबाव...

अफगाणी निर्वासितांचा प्रश्न

गेल्या दोन तीन आठवड्यांपासून म्हणजे तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता हस्तगत केल्यापासून, दिल्लीत आलेल्या अफगाणी नागरिकांनी दिल्लीतील संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार आयोगाच्या क्षेत्रीय कार्यालयासमोर (UNHRC) विविध मागण्यांसाठी...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा