28.7 C
Mumbai
Saturday, November 7, 2026
घरराजकारण

राजकारण

ऑलिम्पिकमध्ये तिरंगा घेऊन संपूर्ण देश रोमांचित झाला

"'ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना तिरंगा घेऊन चालताना बघून केवळ मीच नाही, तर संपूर्ण देश रोमांचित झाला होता. त्याक्षणी, संपूर्ण देशाने जणू एकत्र येत, आपल्या या...

फडणवीस, राणे आणि दरेकरांचा आज कोकण दौरा

कोकणात जोरदार पावसाने आणि त्यामुळे आलेल्या पुराने, झालेल्या दुर्घटनांनी होत्याचं नव्हतं केलंय. कोकणची गरीब जनता त्रस्त आहेत. कालपर्यंत समृद्ध असणारी माणसं आज संकटात सापडलीत....

ठाकरे सरकारच्या या चुकीला माफी नाही!

मागील ५ दिवसांपासून कोकणात पूरसदृश परिस्थिती असताना आणि गुरुवारी दोन ठिकाणी दरड कोसळली असताना सुद्धा राज्य सरकारने नौदल व तटरक्षक दलाला बोलविण्यासाठी शुक्रवारी पत्र...

संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे कसले पालक मंत्री? हे तर पळपुटे मंत्री!

भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. कोकणच्या एकूणच पूर परिस्थितीच्या अनुषंगाने चित्र...

लोकल सुरू करा! भाजपाचे सविनय नियमभंग आंदोलन

कोरोनाच्या भीतीमुळे अनिश्चित काळासाठी दैनंदिन व्यवहार बंद करून ठेवणार का, असा सवाल करीत लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांना सुरक्षा नियमांचे पालन करून लोकल प्रवासासह सर्व...

मुख्यमंत्री मंत्रालयात…या बातमीसाठी शेकडो बळी जावे लागले!

मुख्यमंत्री मंत्रालयात याची बातमी व्हावी एवढे वाईट दिवस महाराष्ट्रावर आलेत. हा दिवस उगविण्यासाठी राज्यात शेकडो बळी जावे लागले, अशा शब्दांत भाजपा नेते आणि आमदार...

तुमच्या तिजोरीची किल्ली हरवली, भ्रष्टाचार करायला ही किल्ली रात्रीच सापडते

राज्यात पूरस्थिती निर्माण झालेली असताना आम्ही फिल्डवर जायचो. बोटीत बसूनच निर्णय घेऊन प्रशासनाला कामाला लावायचो. आताही राज्यात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारमधील...

तळई येथे शासनाकडून उशिराने मदतकार्य

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळई गावात दरड कोसळण्याची घटना शुक्रवारी दुपारी समोर आली. या दुर्घटनेत आत्तापर्यंत ३६ जणांचे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे....

राज्याला ड्रायव्हर नको तर लोकांचं हित पाहणारा मुख्यमंत्री हवा

राज्यभरात पावसानं थैमान घातलं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात कोल्हापूर, अकोला, परभणीसह अनेक ठिकाणी पूरस्थिती असून अनेक घरं पाण्याखाली...

मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत कोकणच्या दिशेने निघाले का?

राज्याचे कुटुंबप्रमुख हे स्वत:ची जबाबदारी समजत स्वत: गाडी चालवत कोकणच्या दिशेने निघालेत का? मुख्यमंत्री महोदय आता खरी गरज आहे तुमच्या ड्रायव्हिंग कौशल्याची, असं ट्विट...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा