27.8 C
Mumbai
Saturday, November 7, 2026
घरराजकारण

राजकारण

मुसळधार पावसात घरांवर बुलडोझर; नागरिक बेघर

कुरार येथील मेट्रो स्थानकासाठी मराठी माणसाच्या घरांवर बुलडोझर फिरवण्याचे काम ठाकरे सरकारने केले आहे. या प्रसंगी आपली मुसळधार पावसात आपले घर वाचवण्यासाठी आक्रोश करणार्‍या...

अमरिंदर यांनी दिला सोनियांना इशारा

पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत कलह शिगेला हाच काँग्रेसच्या पराभवाचे कारण ठरेल असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. पंजाबचे नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी थेट काँग्रेस...

मराठी माणसाची घरे तोडणाऱ्या ठाकरे सरकारकडून भातखळकरांना अटक

भारतीय जनता पार्टीचे नेते आणि कांदिवली पूर्व मतदारसंघाचे आमदार अतुल भातखळकर यांना अटक करण्यात आली आहे. जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी लढा दिल्यामुळे भातखळकर यांच्यावर हा...

शिरसाट यांचे सदस्यत्व कायम; महापालिकेची याचिका फेटाळली

नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांचे मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीतील सदस्यत्व रद्द करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न अखेर फोल ठरले. मुंबई महानगरपालिकेने शिरसाट यांच्या सदस्यत्वाविरोधात केलेली पुनर्विचार...

लोणकरच्या कुटुंबियांनाच घ्यावी लागली मुख्यमंत्र्यांची भेट

घरात बसून महाराष्ट्राचा गाडा हाकत असल्याबद्दल सातत्याने टीकेचे धनी होत असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच सह्याद्री अतिथीगृहावर जाऊन भेटण्याची वेळ आत्महत्या केलेल्या स्वप्निल लोणकर...

“मिल जाएँगे हर मोड़ पर गड्ढे-तालाब”

अमृता फडणवीसांचा मुंबई महापालिकेला 'थंब्स डाऊन' आपल्या अनोख्या अंदाजासाठी कायम चर्चेत असणाऱ्या अमृता फडणवीस यांनी शिवसेना आणि मुंबई महापालिकेवर निशाणा साधला आहे. प्रति वर्षी पावसाळ्यात...

अनिल देशमुखांना ईडीचा दणका

४ कोटी २० लाखांची मालमत्ता जप्त सक्तवसुली संचानालय अर्थात ईडीने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पीएमएलए अंतर्गत माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाची ४ कोटी २० लाखांची...

शरद पवारांचा वसुली एजन्ट अनिल देशमुख तर उद्धव ठाकरेंचा अनिल परब

"शरद पवारांचा वसुली एजन्ट अनिल देशमुख तर उद्धव ठाकरेंचा अनिल परब." असा घणाघाती आरोप भाजपा नेते किरीट सोमैय्या यांनी केला आहे. माजी गृहमंत्री अनिल...

काँग्रेस, राष्ट्रवादीला ओबीसी नेतृत्वच नको

भाजपच्या राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस व...

विधान परिषदेसाठी भाजपाला संधी; ‘भाईं’चे भवितव्य भरकटले?

मुंबई महानगर पालिकेतून विधानपरिषदेवर निवडून जाण्यासाठी येत्या डिसेंबर महिन्यात निवडणूक होणार आहे. या निवडणुकीमध्ये महापालिकेतील सध्याच्या संख्याबळानुसार भाजपाचा उमेदवार निवडून येण्याची संधी अधिक आहे....

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा