29 C
Mumbai
Thursday, November 5, 2026
घरराजकारण

राजकारण

शिवसेनेला संपवल्याशिवाय राहणार नाही

शिवसेना हा पाठित खंजीर खुपसणारा पक्ष आहे. महाराष्ट्रातून शिवसेनेला संपवल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार भाजपाने केला आहे, असं भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं....

शिवसेना-राष्ट्रवादीची छुपी युती निवडणुकीपूर्वीचीच

गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आमच्याबरोबर युती करून लढली. केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या करिश्म्याचा फायदा करून घेण्यासाठीच शिवसेना आमच्यासोबत होती. मात्र, शिवसेनेने राष्ट्रवादीसोबतही छुपी युती...

खोट्या बातम्या पसरवणाऱ्या स्वरा भास्कर विरोधात तक्रार दाखल

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये वृद्धाला झालेल्या मारहाणीचं प्रकरण सध्या चांगलंच गाजत आहे. या घटनेशी संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री स्‍वरा भास्‍कर, ट्विटर इंडियाचे मनीष...

शिवसेनेच्या अटक झालेल्या नेत्यांचे गॉडफादर कलानगरमध्ये बसलेले आहेत काय?

शिवसेनेच्या अटक झालेल्या आणि चौकशी होत असलेल्या नेत्यांची नावे मनसुख हिरेन प्रकरणाशी कशी जोडली जातात? सचिन वाझेंचे गॉडफादर कलानगरमध्ये बसलेले आहेत काय?, असा सवाल...

मराठा, ओबीसींच्या आरक्षणावरून ठाकरे सरकारने मोठं षडयंत्र रचलं

राज्यातील आघाडी सरकार हे आरक्षण विरोधी आहे. मराठा आणि ओबीसींच्या आरक्षणावरून या सरकारने मोठं षडयंत्र रचलं आहे, असा गौप्यस्फोट करतानाच सरकारमधील मंत्रीच आरक्षणाचा वाद...

प्रदीप शर्मा हे ‘ब्रेन बिहाइंड द वाझे’

एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून नावलौकिक असलेले माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरावर राष्ट्रीय तपास यंत्रणेने गुरुवारी छापे मारले. तर या पोलीसी कारवाई करून वेगवेगळ्या...

ठाकरे सरकार विरुद्ध नाशिकमध्ये ओबीसी मोर्चा

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अतिरिक्त आरक्षण रद्द झाल्याने ओबीसी समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. नाशिकमध्ये समता परिषदेने रास्ता रोको करत आंदोलन केलं. द्वारका चौकात हे...

उद्धव ठाकरेंचे सरकार हे गुंड सरकार

मुंबईतील शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यानंतर आता भाजपा - शिवसेनेच्या नेत्यांकडून दावे - प्रतिदावे केले जात आहेत. भाजपानं देखील या प्रकरणात आता शिवसेनेला थेट आव्हान...

तुमचा उद्धव मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे

तुमचा उद्धव…आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे. मग तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवत आहात?? अशी घणाघाती टीका भाजपा नेते नितेश राणे यांनी केली....

एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर एनआयएचे छापे

एन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हणून प्रसिद्ध असणारे माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरावर राष्ट्रीय तपास यंत्रणेने छापे घातले आहेत. शर्मा यांच्या अंधेरी येथील निवासस्थानी ही...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा