महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती अतिशय चिंताजनक असतानाच यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगत आहे. महाराष्ट्राच्या सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेसने राज्यातल्या बिघडलेल्या परिस्थिती वरून...
भाजपाचे राष्ट्रीय सचिव आणि आंध्र प्रदेशचे सह- प्रभारी सुनिल देवधर यांनी ट्वीटरवर राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांची चांगलीच फिरकी घेतली. केंद्राने दिलेले तुम्ही विकून मोकळे...
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी अटकेत असलेल्या एपीआय सचिन वाझेला ७ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. आज पोलिस कोठडी संपल्यानंतर सचिन वाझे एनआयए कोर्टापुढे...
यापुढे लावण्यात येणारे निर्बंध हे शेवटचे असतील. यानंतर मुंबईत लॉकडाऊन लावावाच लागेल, असा स्पष्ट इशारा ठाकरे सरकारमधील महत्त्वाचे मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख...
बांग्लादेशमध्ये हिंदूंविरुद्ध सुरु असलेल्या हिंसाचारात अनेक हिंदूंची हत्या करण्यात आली आहे, तर अनेक हिंदू मंदिरांची विटंबना करण्यात आली आहे. परंतु याकरता देखील काहींना पंतप्रधान...
शुक्रवारी रात्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्यातील जनतेला लाॅकडाऊनचा इशारा दिला. शनिवारी...
देशातील पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका होत आहेत. आसाममध्ये देखील ६ एप्रिल पासून मतदानाला सुरूवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचाराची...
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्फोटकांच्या प्रकरणात पोलीस दलापर्यंत पोहोचलेल्या धाग्यादोऱ्यांमुळे झालेली नाचक्की आणि कोरोना परिस्थिती हाताळताना अगोदरच मेटाकुटीस आलेल्या ठाकरे सरकारला आता...
"उद्धव ठाकरे यांनी गेल्या वर्षभरात पाल्हाळिक बोलण्यापलीकडे काय केले?" असा टोला भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी लगावला. "मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षभरात काय केले हे सांगावे....
राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी जीवनदायी ठरलेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे...