23.5 C
Mumbai
Monday, January 19, 2026
घरराजकारण

राजकारण

नवाब मलिक, रिपोर्ट फोडला तर फोडला म्हणा, घाबरता कशाला?

रश्मी शुक्ला यांच्या अहवालामुळे ठाकरे सरकार अडचणीत सापडले असताना, हा अहवाल कोणी फोडला? या अहवालात काहीच दम नाही अशा तऱ्हेची वक्तव्ये सरकारकडून केली जात...

ड्रीम मॉल आगीच्या प्रकरणात गुन्हा दाखल

भांडुपच्या ड्रीम मॉलला लागलेल्या आगीत सनराईज कोविड हॉस्पिटल देखील होरपळून निघाले होते. या आगीत ११ लोकांचा नाहक बळी गेला. या प्रकरणात आज पोलिसांनी गुन्हा...

कोरोना रुग्णसंख्या वाढीत महाराष्ट्र रोज रचतोय नवा विक्रम

महाराष्ट्र रोज सध्या कोरोना रुग्णसंख्या वाढीच्या बाबतीत नवा विक्रम रचताना दिसत आहे. महाराष्ट्र्र राज्याचा कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत देशात प्रथम क्रमांक लागतो तर जगात महाराष्ट्र...

रात्रीस जमाव ‘न’ चाले… २८ मार्च पासून

रविवार २८ मार्च पासून महाराष्ट्रात रात्रीची जमावबंदी लावण्यात येत आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून या संबंधीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात सुरु असलेला कोरोनाचा हाहाकार लक्षात...

शरद पवरांचा लस घेतानाचा फोटो ‘नौटंकी’ नाही

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या एका विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. "मी लस घेतली पण फोटो काढायची नौटंकी केली नाही." असे...

मोदींकडून शेख मुजिबुर यांचा ‘गांधी शांतता पुरस्कार’ शेख रिहाना यांना हस्तांतरित

बांग्लादेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गांधी शांतता पुरस्कार २०२० बांग्लादेशचे राष्ट्रपिता मुजिबुर रेहमान यांची धाकटी मुलगी शेख रिहाना हिला...

जाणून घ्या मोदींचे बांगलादेश मुक्ती संग्रामातील योगदान

बांगलादेशाच्या स्वातंत्र्य दिनाला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बांगलादेशाच्या दौऱ्यावर आले आहेत. कोरोना काळातील त्यांचा हा पहिलाच दौरा असून...

काँग्रेस नगरसेवकाने महिलेवर उचलला हात

छत्तिसगढच्या रायपूरमधील गोब्रानवपारा येथील काँग्रेस नगरसेवकाने दिवसाढवळ्या एका स्त्रिवर हल्ला केला. हाती आलेल्या वृत्तानुसार, या आरोपीचे नाव मंगराज सोनकर असे आहे. त्याने ज्या महिलेवर हल्ला...

भंडारा ते भांडुप…होरपळणारी जनता आणि निर्ढावलेले सरकार

गुरुवारी मध्यरात्री भांडुप येथील ड्रिम्स मॉलला आग लागली. ही आग इतकी भयंकर होती की अग्निशमन दलाच्या तेवीस गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. शुक्रवार दुपारपर्यंत ही आग...

शिवसेनेचे महाविकास आघाडी विरुद्ध बंड?

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हा मतदारसंघ खिशात घालण्यासाठी सर्व प्रमुख पक्षांनी कंबर कसली आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर येथे...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा