28 C
Mumbai
Thursday, November 5, 2026
घरराजकारण

राजकारण

मुंडेसाहेब असते तर ओबीसी आरक्षण रद्द करण्याची हिंमत झाली नसती

भाजपाचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्रात लोकनेते म्हणून ओळख असलेले गोपीनाथ मुंडे यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त डाक पाकीटचं अनावरण करण्यात आलं. या निमित्त गोपीनाथ गडावरुन ऑनलाईन...

आलं अंगावर ढकललं कार्यकर्त्यावर

ट्विटरवर वापरलेली आक्षेपार्ह भाषा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना चांगलीच भोवली आहे. ट्विटरवर एका नेटकाऱ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना अपशब्द वापरल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली...

आम्ही आत्महत्या करायची का? कोविड योद्ध्याचा महाराष्ट्र सरकार विरोधात आक्रोश

आम्ही आत्महत्या करायची का? असा संतप्त सवाल विचारत चंद्रपूरमधील एका कोविड योद्ध्याने ठाकरे सरकार विरोधात आवाज उठवला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना रक्ताने...

मुंबई नंतर नवी मुंबईतही काँग्रेसची स्वबळाची घोषणा

मुंबई पाठोपाठ नवी मुंबई महापालिका निवडणूकही स्वबळावर लढण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नवी मुंबईत काँग्रेस भवनाचे उद्घाटन केलं. यावेळी...

शरद पवार यांच्यामुळेच आरक्षण मिळालं नाही

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळेच आरक्षण मिळालं नाही हे आमदार गोपीचंद पडाळकर यांचं म्हणणं योग्यच आहे. शरद पवार हे सगळ्याचे गॉडफादर आहेत. ठाकरे सरकारचे...

त्यांनी केले ‘चमकोगिरी’चे आंदोलन

राज्यात ऊठसूठ आंदोलन करण्यासाठी काँग्रेसला काहीतरी कारण हवेच असते. आता हेच बघा, आंदोलन करण्यासाठी साधेपणापेक्षा माध्यमांवर चमकोगिरी करणे आंदोलकांना महत्त्वाची वाटते. अलीकडील इंधन दरवाढीविरोधात...

पुलवाम्यात भाजपा नेत्याची दहशतवाद्यांकडून हत्या

पुलवाम्यात भाजपा नेत्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानं एकच खळबळ उडालीय. पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेले भाजपा नेते राकेश पंडिता यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू...

पवारांनी ‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’

राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘कोरोनामुक्त गाव’ स्पर्धेवर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी हल्लाबोल केला आहे. ‘सगळं गावच करील तर सरकार काय करील?' ग्रामीण अर्थव्यवस्थेचा...

‘तुझ्या बापाला’ वर महापौर म्हणतात, मी लिहिलंच नाही

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आक्षेपार्ह ट्वीटवर स्पष्टीकरण दिलं आहे. “माझ्या मोबाईलवरुन कार्यकर्त्याने ट्वीट केले. तो शिवसैनिकाचा राग होता, मात्र ते चुकीचंच होतं. कार्यकर्त्याला...

मुंबईकरांच्या लसीकरणाबाबत अद्याप अनिश्चितता दुर्दैवी – भाजपा

मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत लसीकरणाचा मुद्दा चांगलाच गाजला. भाजपाने या विषयावरून सत्ताधारी शिवसेनेला लक्ष्य केलेले पाहायला मिळाले. लस खरेदीसाठी मुंबई महानगरपालिकेने जारी केलेल्या...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा