…आणि कार्यकर्ते गारद !

...आणि कार्यकर्ते गारद ! | Mahesh Vichare | Arun Lakhani | Supriya Sule | Sharad Pawar |

आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाने अरुण लखाणी यांना उमेदवारी दिली आहे. ते आरएसएसचे स्वयंसेवक आहेत, भाजपाचे कार्यकर्ते आहेत. पण मुख्य म्हणजे ते सुप्रिया सुळेंचे व्याही आहेत. त्यामुळे चर्चा होते आहे की, आता भाजपा, आरएसएसच्या विरोधाचं काय करायचं?

Exit mobile version