एकीकडे भारत विरुद्ध पाकिस्तान असा संघर्ष सुरू असताना बांगलादेशची डोकेदुखीही वाढली आहे. पाकिस्तानवर जबरदस्त आक्रमण केल्यामुळे पाकिस्तान डोके वर काढणार नसला तरी बांगलादेशातून तो कुरापती करू शकतो.