तेव्हाच महाराष्ट्र हित जपता आलं नसतं का?

तेव्हाच महाराष्ट्र हित जपता आलं नसतं का? | Mahesh Vichare | Uddhav Thackeray | Raj Thackeray

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काळात होणार आहेत. त्यासाठी सगळे पक्ष हळूहळू तयारीला लागले आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे महाराष्ट्र हितासाठी एकत्र येणार आहेत. पण हे सगळं आताच कशाला?

Exit mobile version