कंगना रणौट निर्मित आणि दिग्दर्शित इमर्जन्सी या चित्रपटावर संजय राऊत यांनी टीका करून हा चित्रपट इंदिरा गांधींची बदनामी करणारा असल्याचे म्हटले आहे. पण ते कंगनावर लादण्यात आलेली आणीबाणी विसरले.