34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणतुरुंगात सर्वसुखी कैदी नंबर ४६२२ आहे...

तुरुंगात सर्वसुखी कैदी नंबर ४६२२ आहे…

Related

महाविकास आघाडीच्या कार्यकाळात राज्यात गेली अडीच वर्षे वसूलीचा एक कलमी कार्यक्रम राबवण्यात येत होता. सध्या तुरुंगात असलेले मविआचे तीन नेते या भ्रष्टाचाराचा पुरावा आहेत. मविआच्या राजवटीत नेत्यांच्या जेलवारीचा शुभारंभ झाला तो माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापासून. त्यानंतर अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नबाव मलिक यांनी ऑर्थररोड तुरुंगात नंबर लावला. त्यांच्या पाठोपाठ आले शिवसेना नेते, खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा