28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणफडणवीसांची वॉशिंग मशीन आणि फोन टॅपिंगचा जांगडगुत्ता...

फडणवीसांची वॉशिंग मशीन आणि फोन टॅपिंगचा जांगडगुत्ता…

Related

उपमुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावर १७ ऑगस्ट रोजी हैदराबादमध्ये डेप्युटेशनवर असलेल्या वरीष्ठ आयपीएस रश्मी शुक्ला यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. महाविकास आघाडीतील नेत्यांना या भेटीमुळे घाम फुटला असून पोलिस बदल्यांतील भ्रष्टाचारप्रकरणाची भुणभुण मागे लागण्याच्या भीतीने अनेकजण गारठले आहेत.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा