25 C
Mumbai
Thursday, February 9, 2023
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणकुटुंब रंगलंय मोर्चात..

कुटुंब रंगलंय मोर्चात..

Related

महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्राला ज्यांचे दर्शन दुर्लभ झाले होते. असे उद्धव ठाकरे आज रणरणत्या उन्हात रस्त्यावरून चालताना लोकांनी पाहीले. तेच नव्हे तर त्यांच्या सौभाग्यवती रश्मी ठाकरे, पुत्र आदीत्य ठाकरे असा सगळा ठाकरे परीवार रस्त्यावर आला होता. सत्तेविना या संपूर्ण परीवाराची तडफड कशी होते आहे, याचा नजारा या महाविकास आघाडीच्या मोर्चाच्या निमित्ताने जनतेने पाहीला.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,906चाहतेआवड दर्शवा
2,003अनुयायीअनुकरण करा
61,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा