ट्रम्प यांनी लगावलेली ‘थप्पड की गुंज’ तुम्ही ऐकलीत का?
Team News Danka
Published on: Thu 23rd January 2025, 01:05 AM
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतली. पण या सोहळ्याच्या निमित्ताने भारतातल्या तथाकथित पुरोगामी, विचारवंतांना जबरदस्त चपराक बसली.