सेनापतीच तलवार म्यान करत असेल तर..

सेनापतीच तलवार म्यान करत असेल तर... | Amit kale | Rahul Gandhi | Congress |

सेनापती ज्यावेळेला हरतो त्यावेळेला त्यानं त्या हरण्याची जबाबदारी ही स्वीकारायचे असते आणि भविष्यामध्ये जिंकण्याकरता आपल्या सैन्यामध्ये बळ निर्माण करायच असतं. मात्र आज सेनापतीच आपल्या हरण्याचं खापर हे सैन्यावर फोडत असल्याचे चित्र गुजरातमध्ये दिसलं.

Exit mobile version