29 C
Mumbai
Monday, July 25, 2022
घरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसाश्रीलंकेच्या मदतीला श्रीराम !

श्रीलंकेच्या मदतीला श्रीराम !

Related

समोर आलेल्या आकडेवारीनुसार, २०२२ या वर्षातल्या पहिल्या चार महिन्यांतच श्रीलंकेला कर्ज देणाऱ्या देशांमध्ये सर्वात वरचा क्रमांक भारताचा असल्याचं स्पष्ट झालंय. आकडेवारीनुसार या वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांमध्येच भारताकडून श्रीलंकेला तब्बल ३७ कोटी अमेरिकन डॉलर्सहून जास्त रक्कम कर्ज म्हणून मिळाली आहे. टक्केवारीमध्ये पाहिल्यास तब्बल ३९ टक्के रक्कम ही एकट्या भारताकडून आली आहे. त्यामुळे जगभरातील इतर देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये श्रीलंकेला सर्वाधिक मदतीचा हात भारताकडूनच मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,928चाहतेआवड दर्शवा
1,918अनुयायीअनुकरण करा
13,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा