32 C
Mumbai
Saturday, May 23, 2026
घरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसापाम तेल पुन्हा इंडोनेशियाकडून इंडियाकडे

पाम तेल पुन्हा इंडोनेशियाकडून इंडियाकडे

Related

इंडोनेशियाने काही आठवड्यांपूर्वी पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी आणली होती. त्यामुळे जागतिक बाजारपेठेवर याचा परिणाम दिसून आला होता. अखेर सोमवार, २३ मे २०२२ पासून इंडोनेशियन सरकारने ही बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे याचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर आणि भारतावर कसा होणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
308,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा