32 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसानिसर्गाच्या कडेलोटाने चीनमध्ये दुष्काळाचा तेरावा

निसर्गाच्या कडेलोटाने चीनमध्ये दुष्काळाचा तेरावा

Related

भारताचा शेजारी चीनमध्ये भीषण दुष्काळ पडला आहे. चीनमधली अनेक शहरं अंधारात बुडालीत. चीनमध्ये १९ ऑगस्टला राष्ट्रीय दुष्काळ घोषित करण्यात आला. त्यानंतर २२ ऑगस्टला चीनमधल्या १६५ शहरांमध्ये ‘रेड अलर्ट’ सुद्धा घोषित करण्यात आला आणि भीषण परिस्थिती म्हणजे सप्टेंबरपर्यंत ही लाट कायम असण्याची शक्यता वर्तवली जातेय. चीनवर आलेले संकट नैसर्गिक असलं तरी त्याला चीन स्वतःही तितकाच जबाबदार आहे. निसर्गाला आव्हान देऊन चीन नेहमीच विकासाच्या नावाखाली निसर्गाचा खेळ मांडत असतो. There is a major drought in China. Many cities in China are not having electricity. A national drought was declared in China on August 19. Then on August 22, a ‘red alert’ was also declared in 165 cities in China and this wave is expected to continue till September. Although China’s crisis is natural, China itself is equally responsible for it. By challenging nature, China is always disturbing nature in the name of development.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा