मातोश्री बाहेरउ बा ठाकला, नाही भेटला पक्षप्रमुख !

मातोश्री बाहेर उ बा ठाकला, नाही भेटला पक्षप्रमुख ! | Mahesh Vichare | Uddhav Thackeray |

नागपूरचे उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख किशोर कुमेरिया यांनी पक्ष उद्धव ठाकरे चालवतात की संजय राऊत असा प्रश्न उपस्थित केला. उद्धव ठाकरे आपल्याला भेटत नाहीत ही देखील त्यांची तक्रार आहे.

Exit mobile version