29 C
Mumbai
Saturday, October 1, 2022
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानमहामार्ग टाळा या रस्त्याकडे वळा

महामार्ग टाळा या रस्त्याकडे वळा

Related

हा व्हिडिओ बघितल्यानंतर मुंबई-गोवा हायवेची कशी थट्टा उडवली जातेय हे कळलं असेलच. कोकणात जाताना कोकणवासियांनी अगदी अशाप्रकारे प्रवास करावा लागत आहे, अशीच एक लोकांची भावना झाली आहे. मुंबई-गोवा हायवेवरून जाताना गाडी चालवतोय की होडी असाच प्रश्न कोकणवासियांना पडतो. या कारणाने मुंबईकर कोकणात जाताना अन्य मार्ग शोधत असतात. तर असे आणखी कोणते मार्ग आहेत ज्याने आपण कोकणात पोहोचू शकतो? आजच्या व्हीडिओत आपण ते पाहू. सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,969चाहतेआवड दर्शवा
1,945अनुयायीअनुकरण करा
41,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा