25 C
Mumbai
Wednesday, September 21, 2022
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानशिवसेना आता प्रायव्हेट लिमिटेड राहिलेली नाही

शिवसेना आता प्रायव्हेट लिमिटेड राहिलेली नाही

Related

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार हे ठाकरे कुटुंबीयांवर टीका करत नव्हते. मात्र, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे वारंवार त्यांच्यावर टीका करत असल्यामुळे आता शिंदे समर्थक आमदारही त्यांच्यावर टीका करत आहेत. मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांच्या कार्यालयातून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा फोटो काढला आहे. तर रामदास कदम, एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्यावर टीका केली आहे. Chief Minister Eknath Shinde and his supporting MLAs were not criticizing the Thackeray family. However, since Uddhav Thackeray, Aditya Thackeray are repeatedly criticizing them, now Eknath Shinde supportes MLAs are also criticizing him and Aditya Thackarey. Minister Deepak Kesarkar has removed a photo of Uddhav Thackeray and Aditya Thackeray from his office. Ramdas Kadam, Eknath Shinde have also criticized Uddhav Thackarey and Aditya Thackarey.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,949चाहतेआवड दर्शवा
1,943अनुयायीअनुकरण करा
38,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा