खुर्चीचा मोह सोडवेना!

खुर्चीचा मोह सोडवेना! | Eknath Shinde | Uddhav Thackeray | Shivsena | CM | Mahesh Vichare |

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील घडामोडींवर भाष्य केले खरे पण ते एक भावनिक आवाहन होते. त्यात अल्पमतात आलेल्या सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी दिसली नाही. राजीनामा द्यायला सांगा मग मी देईन अशी भूमिका त्यांनी घेतली.

Exit mobile version