25 C
Mumbai
Tuesday, February 10, 2026
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानकाळेंसाठी 'एकनाथ' धावले; उद्धव मात्र विसरले!

काळेंसाठी ‘एकनाथ’ धावले; उद्धव मात्र विसरले!

Related

काही दिवसांपूर्वी शाहपूर तालुक्यातले पदाधिकारी भगवान काळे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी म्हणून मातोश्री या त्यांच्या बंगल्यावर गेले होते. मातोश्रीमध्ये बैठक सुरू असताना काळे यांच्या छातीत दुखू लागलं आणि त्यांना लगेचच रुग्णालयात नेण्यात आलं. पण त्यापूर्वीच त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मात्र, तरीही या कुटुंबाचं साधं सांत्वन करण्यासाठी शिवसेनेचा एकही नेता फिरकला नाही की मातोश्रीवरून या कुटुंबाच्या सांत्वनासाठी फोन गेला नाही. काळे यांच्या मृत्यूबद्दल जसं मुख्यमंत्र्यांना कळालं त्यांनी लगेचच काळे यांच्या कुटुंबियांना तीन लाख रुपयांची मदत जाहीर केलीये. त्यामुळेच भगवान काळेंसाठी एकनाथ शिंदे धावले पण उद्धव ठाकरे मात्र विसरले, अशी चर्चा आहे.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
291,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा