28 C
Mumbai
Tuesday, May 14, 2024
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानबॉलिवूडचे यश आणि पवारांची पटकथा

बॉलिवूडचे यश आणि पवारांची पटकथा

Related

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतंच एक वक्तव्य केलंय की बॉलीवूडमध्ये कोणाचं मोठं योगदान असेल तर ते मुस्लिमांचं आहे. या योगदानाकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही. शरद पवारांनी नेहमीप्रमाणेच वादग्रस्त वक्तव्य करून स्वतःकडे लक्ष वेधलं आहे. त्यांना यातून नेमकं म्हणायचं काय आहे? मुस्लिमांमुळेच जर बॉलीवूडची प्रगती झाली आहे तर मग बाकी कुणाचाच बॉलीवूडच्या प्रगतीत योगदान नाही का?

NCP leader and president Sharad Pawar has recently made a statement that if anyone has a big contribution in Bollywood, it is Muslims. This contribution cannot be ignored. As usual, Sharad Pawar has drawn attention to himself by making controversial statements. What do they really mean by this? If Bollywood has progressed because of Muslims, then no one else has contributed to the progress of Bollywood?

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा