28 C
Mumbai
Tuesday, September 27, 2022
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानविजयदुर्गचा पराभव झालाय !

विजयदुर्गचा पराभव झालाय !

Related

सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या काळात स्वराज्यासाठी लढाई लढलेला, अनेक परकीय आक्रमणे अत्यंत यशस्वीरीत्या परतवणारा, मराठ्यांच्या इतिहासातील सोनेरी पान असणाऱ्या सिंधुदूर्ग किल्ल्याची सध्या दयनीय अवस्था झालीआहे..किल्ल्याच्या ढासळत्या स्थितीबद्दल स्थानिकांनी गेल्या वर्षी राज्य सरकारला पत्र लिहून कळवले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात पाठपुरावा करण्याचे वचन दिले. पण प्रत्यक्षातपाठपुरावा झालेला नसल्याबद्दल स्थानिकांमध्ये नाराजी आहे समुद्राच्या बाजुने असलेली तटबंदी सुरक्षित रहावी यासाठी लवकरात लवकर पावले उचलण्याची मागणी स्थानिक करत आहेत

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,965चाहतेआवड दर्शवा
1,942अनुयायीअनुकरण करा
40,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा