25 C
Mumbai
Thursday, September 22, 2022
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानआदित्य ठाकरेंचा उलटा घोडा

आदित्य ठाकरेंचा उलटा घोडा

Related

राज्यात पावसाळी अधिवेशन सुरु होते, या अधिवेशनाचा कालचा शेवटचा दिवस होता. अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत होते. त्यानंतर अधिवेशनाच्या शेवटच्या दोन दिवशी सत्ताधाऱ्यांनीसुद्धा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. आदित्य ठाकरे यांच्यावर बॅनर हातात घेऊन सत्ताधाऱ्यांनी निशाणा साधला. या पोस्टरमध्ये ‘महाराष्ट्राचे परम पूज्य (प पू) युवराज’ असा उल्लेख करण्यात आला होता. त्या बॅनरवर आदित्य ठाकरेंच व्यंगचित्र काढून घोड्यावर उलट्या दिशेने तोंड करुन त्यांना दाखवण्यात आलं होत. Monsoon session is starting in the state, yesterday was the last day of this session. In the session, the opposition criticized the rulers. Then on the last two days of the session, the ruling party also criticized ShivSena chief Uddhav Thackeray and Yuva Sena leader Aditya Thackeray.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,955चाहतेआवड दर्शवा
1,942अनुयायीअनुकरण करा
38,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा