24 C
Mumbai
Wednesday, February 18, 2026
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानअग्निवीर योजनेला 'लाख लाख' सलाम !

अग्निवीर योजनेला ‘लाख लाख’ सलाम !

Related

केंद्र सरकारने १४ जून या दिवशी अग्निवीर योजनेची घोषणा केली. त्यानंतर काही राज्यांमध्ये या योजनेच्या निषेधार्त आंदोलन करण्यात आलं. दुसरीकडे या योजनेला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळतानाचं चित्र आहे. अग्निवीर भरतीसाठी तब्बल ७ लाख ४९ हजार ८९९ अर्ज आलेत. काँग्रेस पक्षाने या योजनेच्या विरोधात भूमिका घेतली होती. एवढ्या मोठ्या संख्येने तरुणांनी अर्ज करून ही योजना चांगली आहे असं शिक्कामोर्तब केलंय.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
292,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा