22 C
Mumbai
Thursday, January 15, 2026
घरव्हिडीओ गॅलरी

व्हिडीओ गॅलरी

सामर्थ्य आहे वाटाघाटीचे!!

मंगळवारपासून राज्यात वीज कर्मचाऱ्यांचा संप सुरू होणार होता. महावितरणच्या हजारो अभियंते, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ७२ तासांच्या संपाची हाक देण्यात आली होती. हा संप खाजगीकरणाच्या...

पत्रकार परिषदेत दिसले ‘पराजित पवार’

छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली खरी पण त्यात त्यांचा आक्रमक स्वभाव काही दिसला नाही. गोंधळलेले, बावरलेले अजित पवार...

सामनाच्या जाहीरातीतून केसरकरांचे निमंत्रण

वरळीतील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडीयमच्या डोममध्ये पहील्या मराठा तितुका मेळवावा, विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे आमंत्रण नाही म्हणून वरळीचे आमदार,...

रितेशच्या चित्रपटाने प्रेक्षकांना लावले “वेड”

मराठी चित्रपट वेडने त्याची विजयी दौड सुरू ठेवली आहे. रिलीज नंतर अवघ्या पाचव्या दिवशी अपवादात्मकरित्या चांगला गल्ला या चित्रपटाने मिळवला आहे. रितेश देशमुख आणि जेनेलिया...

आता लवकरच धावणार हायड्रोजन गाडी

देशात लवकरच हायड्रोजन गाडी रुळावर धावताना दिसणार आहे. हायड्रोजन इंधनावर ट्रेन चालवणारा भारत हा जर्मनी, चीन आणि फ्रान्सनंतर जगातील चौथा देश ठरणार आहे.भारतीय रेल्वेने...

अंधारेबाईंना उर्फीचे कौतुक का?

उर्फी जावेद या टीव्ही अभिनेत्रीचे तोकड्या कपड्यातील व्हीडिओ नेहमी व्हायरल होत असतात. त्यावर भाजपाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला. त्या प्रकरणात...

आव्हाड थोडी लाज बाळगा…

मुघल सम्राट औरंगजेब हा क्रूर आणि हिंदूद्वेष्टा नव्हता असा दावा करून काही वेळातच आव्हाड यांनी पलटी मारली आहे. मुघलांचे प्रेम राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोमा रोमात...

याचिकाजीवींना सणसणीत थप्पड!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयांना कोर्टात आव्हान देऊन आपले उखळ पांढरे करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना न्यायालयाने सोमवारी चांगलीच चपराक लगावली. नोटबंदीच्या निर्णयाला या याचिकादारांनी...

छत्रपतींच्या वारसांकडून जनतेचा अपेक्षाभंग

रविवारी ग्रेगोरीयन नव वर्ष २०२३ ची सुरूवात रविवारी झाली. सरते वर्ष नववर्षाच्या खांद्यावर एका नव्या वादाचे ओझे लादून गेले. ‘संभाजीराजे धर्मवीर नव्हते’, असा दावा...

अजितदादा आव्हाडांच्या पंगतीत बसले !

नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या नामकरणावर आपली भूमिका मांडली. यावेळी...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा