महाराष्ट्रातील १२ आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द करून महाविकास आघाडीला पुन्हा एकदा चपराक लगावली आहे. या ऐतिहासिक निर्णयातून महाविकास आघाडी धडा घेईल का?
उद्धव ठाकरे हे प्रजासत्ताक दिनानिमित्त जवळ जवळ दोन महिन्यांनी घराबाहेर पडणार ही बातमी जेव्हा समोर आली तेव्हा प्रतिक्रियेसाठी प्रसार माध्यमांनी संजय राऊत यांना विचारलं...
काही दिवसांपूर्वी Netflix या लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मचे सीईओ रीड हेस्टिंग्स यांनी भारतातल्या Netflix च्या व्यापाराबद्दल खंत व्यक्त केली आणि Netflix सारख्या मोठ्या कंपनीच्या बाबतीत...
भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर प्रथमच 'ऑलिव्ह रिडले' प्रजातीच्या मादी कासवांना सॅटेलाइट ट्रान्समीटर' लावून त्यांचा स्थलांतराचा अभ्यास करण्यात येत आहे. काय आहे हा सगळा उपक्रम. जाणून...
२३ जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेर यांनी शिवसेनेतील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपावर टीका केली. आपणच कसे खरे...