30 C
Mumbai
Saturday, December 27, 2025
घरव्हिडीओ गॅलरी

व्हिडीओ गॅलरी

ऑस्ट्रेलियातल्या गणेशोत्सवाची धूम

भारतात गणेशोत्सवाचा उत्साह प्रचंड असतोच, पण परदेशातही गणेशोत्सवाचे वेगळे रंगढंग असतात. ऑस्ट्रेलियातल्या शहरांत कसा साजरा करतात गणेशोत्सव? आवर्जून पाहा...

कुठे आहे कायदा आणि सुव्यवस्था?

महाराष्ट्रात लागोपाठ झालेल्या बलात्काराच्या घटनांमुळे समाजमन सुन्न झाले आहे. कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.

उत्तम मोदकपीठ हवंय?

पुण्याच्या मालिनी गृह उद्योगाच्या माध्यमातून मोदकपीठ आणि इतर उत्पादने घराघरात लोकप्रिय होत आहेत. मोदकपीठ हे त्यांचे वैशिष्ट्य आहे

उत्तरप्रदेशात भाजपाला जिंकवणार अल्ला हू अकबर

उत्तरप्रदेशमध्ये निवडणुका तोंडावर असताना, पश्चिमी उत्तर प्रदेशमध्ये शेतकरी आंदोलनानंतर भाजपाला फटका बसणार असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु मुझफ्फरनगरमध्ये झालेल्या महापंचायतमध्ये राकेश टिकैतने दिलेल्या एका...

गल्ली चित्रपटाचा ‘पडदा

मोबाईलच्या जमान्याचा उदय होण्यापूर्वी सण, उत्सवानिमित्त गल्लीबोळात पडद्यावर पाहिलेल्या चित्रपटांची मजाच काही और होती. त्याची ही खुमासदार कथा...

तिशीतला ‘साजन

सलमान खान, माधुरी दीक्षित आणि संजय दत्त अभिनित सुमधूर संगीताने नटलेल्या साजन या चित्रपटाला नुकतीच ३० वर्षे झाली. त्यानिमित्त...

सायली, एक मूर्तिमंत गोडवा

इंडियन आयडल या रिऍलिटी शोमध्ये आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणारी मराठमोळी गायिका सायली कांबळेशी मनमोकळ्या गप्पा...

प्रफुल्ल सावंत होणार होते पोलिस कमिशनर, पण कसे झाले चित्रकार?

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार म्हणून नावलौकिक मिळविलेल्या प्रफुल्ल सावंत यांचा चित्रकार बनण्याचा अद्भूत प्रवास कसा झाला...ऐका त्याची कहाणी.

५०० कोटींनी एसटीचे भागेल का?

एसटीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ५०० कोटी वितरित करण्यात आले असले तरी ती तात्पुरती मलमपट्टी आहे. एखादा जालीम उपाय आता शोधण्याशिवाय पर्याय नाही.

ऐका का झाली अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची स्थापना…

ब्राह्मण समाजाची एकजूट व्हावी त्याचसोबत देशातील आणि देशाबाहेरील ब्राह्मण समाजातील लोक एकत्र यावे या विचारातून अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची स्थापन करण्यात आली. न्यूज डंकाच्या...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा