28.1 C
Mumbai
Saturday, May 2, 2026
घरव्हिडीओ गॅलरी

व्हिडीओ गॅलरी

ठाकरे रालोआ सोबत जाणार ही चर्चा का होते आहे ?

लोकसभेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात भाजपाला दणका बसला. मविआला चांगले यश मिळाले. काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या. मविआला उत्साहाचे भरते आले असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रालोआला पाठिंबा...

मोदींनी कान उपटले! ब्रेकिंग न्यूजने देशचालत नाही!

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एनडीएचे नेते बनल्यानंतर त्यांनी विरोधकांचे कान पिळले आणि त्यांना देशविरोधी भूमिका घेण्यापेक्षा विरोधकांचे काम करण्याची सूचना केली. पण त्यांना त्याचे...

आदित्य ठाकरेंकडून वरळी निसटतेय का?

लोकसभा निवडणुकीत वरळी मतदार संघातून अरविंद सावंत याना केवळ ६ हजारांचे लीड मिळाले. त्याची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी आदित्य ठाकरेंना तो मतदार संघ...

अब की बार, ठाणे, कोकण, एमएमआरमधून उबाठा शिवसेना तडीपार…

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात तिसऱ्यांदा सरकार बनवताना दिसतायत. तेलगू देशम पार्टीचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी मोदींना पाठींबा जाहीर केल्यानंतर ही बाब उघड झाली आहे....

नरेटिव्हने घात केलाकाँग्रेसचा फायदा झाला!

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला यश मिळाले. मात्र त्यात उद्धव ठाकरे गटाला फायदा होण्याऐवजी काँग्रेसचाच फायदा झाला. सहानुभूती उद्धव ठाकरेंच्या बरोबर आहे, असे म्हणताना...

घोषणा ‘४०० पार…’चीनिकाल ३०० च्या आत… भाजपाचे गणित कुठे चुकले?

एक्झिट पोलमुळे भाजपाचे तिसऱ्यांदा सत्तेत दमदार आगमन होते आहे, असे वाटत असताना हिशोब किंचित फसलेला दिसतोय. नरेंद्र मोदी देशात तिसऱ्यांदा सरकार स्थापन करतील असे...

आता मविआची तयारी सिव्हिल वॉरची!

लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागणार आहे. त्याआधी एक्झिट पोल जाहीर झाला. तेव्हापासून विरोधी पक्षांमध्ये अस्वस्थता आहे. त्यातून थेट गृहयुद्ध भडकेल असे इशारे आता...

उद्धव ठाकरेंच्या लंडन दौऱ्याचे कारण हे तर नाही…? जलेबी-फाफडा, मुकेश अंबानी आपडा…

निवडणुका झाल्या, एक्झिट पोलचे निकाल आले. उद्या अवघ्या देशाला निकालांची उत्सुकता आहे. एकीकडे इंडी आघाडीतील नेत्यांच्या बैठकांचा सिलसिला सुरू झालेला असताना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव...

केंद्रात, महाराष्ट्रात नरेंद्र मोदीच!

१ जूनला मतदानाचा अखेरचा टप्पा पार पडल्यानंतर एक्झिट पोलकडे सगळ्यांचे लक्ष होते. त्यात आलेल्या अंदाजानुसार प्रत्येक एजन्सीने मोदीप्रणित एनडीएला ३५० पेक्षा अधिक जागाच दिल्या...

गंगू नाचतो म्हणून नंगू नाचतो, अंदाजापेक्षा मोदींचे आकडे मोठे असतील

लोकसभा निव़डणुकीचा आज अखेरचा सातवा टप्पा. आज ५७ जागांसाठी मतदान झाले. सायंकाळी ७ पासून एक्झिट पोलचे निकाल जाहीर होतील. हे आकडे मतदारांचा कल दाखवतात....

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
304,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा