30 C
Mumbai
Wednesday, April 22, 2026
घरव्हिडीओ गॅलरी

व्हिडीओ गॅलरी

पंतप्रधान मोदींचा पुनरुच्चार मी पुन्हा येईन…

देशाने आज ७७ वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांनी ८६ मिनिटांचे तडाखेबंद भाषण केले. केंद्र सरकारच्या कामकाजाचा ताळेबंद मांडला. भाषणातून भारताच्या सुवर्णमयी...

राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्याचा कोणताही पुरावा नाही

महीन्याभरापूर्वी अजित पवार भाजपा-शिवसेना सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा ठोकला होता. पक्षाचे नाव आणि निशाणी मिळावी म्हणून निवडणूक आय़ोगाकडे याचिका...

आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेंना एकदा भेटाच!

आदित्य ठाकरे हे विविध विषयांवरून पत्रकार परिषदा घेत लोकहिताचे प्रश्न उपस्थित करतात. पण तो त्यांचा उद्देश असतो की त्यानिमित्ताने शिंदे-फडणवीस सरकारवर विशेषतः शिंदेंना लक्ष्य...

चीनच्या पे-रोलवर पोसलेले पत्रकार किती?

भारतात काही वर्तमान पत्र, चॅनल, वेबसाईट कायम केंद्र सरकारच्या विरोधात असतात? सरकारची एखादी चांगली बाजू त्यांना का दिसत नाही? वेळ प्रसंगी ही माध्यमं केंद्र...

शह आणि मात की शह आणि माफ?

कोविड महामारीच्या काळात झालेल्या बॉडी बॅग आणि कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यापूर्वी कोविड सेंटर घोटाळा...

उचला आणि टाका जेलमध्ये ही भाषा वडेट्टीवारांनी आता सोडली पाहिजे!

विरोधी पक्षनेते म्हणून विजय वडेट्टीवार यांची निवड झाली आहे. त्यांनी राष्ट्रपुरुषांबद्दल द्वेषपूर्ण भाषा वापरता कामा नये अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पण ती भाषा...

वसूलीच्या उद्योगावरही एखादी श्वेतपत्रिका हवी

महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर आणि भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतर दोन महीन्यात राज्यातील उद्योग गुजरातला गेल्याची ओरड झाली होती. ज्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र सलग दोन...

संजय राऊत यांनाच आता पवारांसाठी शंभर जन्म घ्यावे लागतील बहुतेक !

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी पुण्यात टिळक पुरस्कार स्वीकारणार आहेत. या कार्यक्रमाला स्वतः शरद पवार उपस्थित राहणार असल्यामुळे मोदी विरोधकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. संजय...

वज्रमुठ सुटली, रिमोट बंद पडला,विरोधी आघाडीचा बाजार उठला…

पुण्यातील सर परशुराम महाविद्यालयाच्या सभागृहात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टीळक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात देशभरात वातावरण निर्मिती...

पवार काहीही म्हणाले तरी महाराष्ट्रात २४-२४ अशक्य

लोकसभा निवडणुकीत नेमकं काय होणार याबाबत फारसा सस्पेंस उरलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: तिसऱ्या टर्मबद्दल आश्वस्त आहेत. इंडीया टीव्ही-सीएनएक्सने केलेल्या ताज्या सर्वेक्षणातही ही...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
303,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा