महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या जपानच्या दौऱ्यावर आहेत पण तिथे असतानाही त्यांचे महाराष्ट्राकडे लक्ष आहे, याची पावती देणारी घटना नुकतीच घडली.
‘जवाहरलाल नेहरुंनी देशातील विज्ञानावर लक्ष केंद्रीत केले. वैज्ञानिकांना प्रोत्साहीत केले, त्याचे आज चीज झाले.’ चांद्रयान-३ च्या यशानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांची ही...
शिउबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे ताजे विधान हास्यास्पद आहे. ‘भाजपासोबत पॅच-अप करू शकलो असतो, पण ते माझ्या नीतीमत्तेत बसत नव्हते’, असे भन्नाट विनोदी विधान...
अभिनेते प्रकाश राज यांनी चांद्रयान मोहिमेच्या निमित्ताने एक फोटो शेअर करत नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केला. देशाच्या उत्कर्षाबद्दल चांगले बोलले तर नरेंद्र...
काँग्रेस नेते राहुल गांधी केंद्र सरकारवर चीनच्या मुद्दया टीका करत असतात. एकच गोष्ट वारंवार बोलत राहीली की लोक विश्वास ठेवतात. लोकांनी विश्वास ठेवावा म्हणून...
‘दा विंची कोड’, ही डॅन ब्राऊन लिखित अप्रतिम रहस्यमय कादंबरी. संपूर्ण कथानकात एका रहस्याचा छडा लावण्यासाठी नायक-नायिका धावत असतात. अखेर जेव्हा रहस्य हाती लागते...
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे. त्यावरून आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर टीका केली. सरकार घाबरल्याचे ते म्हणाले.
काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या नव्या वास्तूच्या शोधात आहेत. सुरत सत्र न्यायालयाने बदनामीच्या खटल्यात त्यांना दोन वर्षांची सजा सुनावल्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी त्यांची खासदारकी रद्द...
‘आपल्याला चेकमेट करण्यासाठी वर्षभरापासून प्रय़त्न सुरू आहेत’, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील एका बुद्धीबळ स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केला. अजित पवार यांची सरकारमध्ये...
शरद पवारांनी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्रातच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरील मोदीविरोधकांमध्ये अस्वस्थता आहे. संजय राऊत यांनी तर लेख लिहून शरद पवारांवर टीका केली....