31 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणराहुल बोले नी राऊत डोले…

राहुल बोले नी राऊत डोले…

Related

काँग्रेस नेते राहुल गांधी केंद्र सरकारवर चीनच्या मुद्दया टीका करत असतात. एकच गोष्ट वारंवार बोलत राहीली की लोक विश्वास ठेवतात. लोकांनी विश्वास ठेवावा म्हणून आता त्यांचे चेलेचपाटेही राहुल गांधी यांची री ओढतायत. शिउबाठाचे नेते संजय राऊत राहुल गांधी यांनी खूष करण्यासाठी नेहमीच नाचत असतात. चीनच्या मुदद्यावर त्यांनी केंद्र सरकारला सवाल विचारायला सुरूवात केलेली आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
151,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा