33 C
Mumbai
Wednesday, March 4, 2026
घरव्हिडीओ गॅलरी

व्हिडीओ गॅलरी

‘आपला’ तो बाब्या’ दुसऱ्या’चं ते कार्ट असं कसं चालेल?

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडीकडून चौकशी सुरू असताना राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलने केली. प्रतिक्रिया अशाही उमटल्या की, अशी कारवाई केल्यावर जे भाजपात जातात...

संजय राऊतांचा भूगोल कच्चा!

पापूआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मापारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाया पडले. शिउबाठाचे नेते संजय राऊत मात्र याचे कौतूक नाही. एका छोट्याशा जादूटोणेवाल्या...

सुषमा अंधारेंनी ठाकरेंवर असे काय गारुड केले?

सुषमा अंधारेंवर उद्धव ठाकरे गटाच्या आप्पासाहेब जाधव यांनी गंभीर आरोप केले आणि त्यांना मारहाण केल्याचाही दावा केला. पण कारवाई आप्पासाहेबांवरच झाली. सुषमा अंधारेंवर एवढा...

धरसोड कसली? हे आधीच ठरलं होतं…

रीझर्व्ह बँकेने काल सायंकाळी २००० च्या नोटांसंदर्भात महत्वाचा निर्णय जारी केला. ३० सप्टेंबरनंतर या नोटा चलनात राहणार नाहीत, असे जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी...

उद्धव ठाकरेंचे व्यक्तिगत चांगले संबंध किती जणांशी? बुरे दिन यालाच म्हणतात..

‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपले व्यक्तिगत संबंध उत्तम आहेत’, हे वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे ताजे वक्तव्य आहे. शिउबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि...

वज्रमुठीला मूठमाती देण्याची काॅंग्रेसची तयारी…

कर्नाटकच्या विजयानंतर काँग्रेसचा भाव वधारणार अशी अटकळ बांधली जात होती. प्रत्यक्षात तसे घडताना दिसत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे....

खरंच, पोपट मेला आहे का?

‘पोपट मेला आहे हे उद्धव ठाकरेंच्या लक्षात आले आहे, महाविकास आघाडीच्याही लक्षात आले आहे, परंतु ते मान्य करत नाहीत. पोपट मान हलवत नाही, बोलत...

अजित दादा मविआच्या वाईटावर उठलेत का?

१६ अपात्र आमदारांच्या मुद्द्यावरून सध्या महाराष्ट्रात राजकारण तापलेले आहे. त्यावरून अजित पवार यांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी आमदार अपात्र होतील असे वाटत नाही, असे विधान...

महाराष्ट्रात भाजपाचा पराभव होऊ शकतो

महाविकास आघाडीच्या नेत्यांची काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी बैठक झाली. लोकसभा निवडणुकांच्या जागा वाटपाबाबत बैठकीत प्राथमिक चर्चा झाली. कर्नाटकमध्ये...

मोदींचा करिष्मा सोबत आहेच पण स्थानिक नेतृत्वाचे काय?

कर्नाटक निवडणुकीत भाजपला हार पत्करावी लागली. नरेंद्र मोदी यांनी प्रचारात खूप मेहनत घेतली पण स्थानिक नेतृत्वाने स्वतःलाही सिद्ध करायला हवे.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
296,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा