30 C
Mumbai
Friday, May 19, 2023
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणउद्धव ठाकरेंचे व्यक्तिगत चांगले संबंध किती जणांशी? बुरे दिन यालाच म्हणतात..

उद्धव ठाकरेंचे व्यक्तिगत चांगले संबंध किती जणांशी? बुरे दिन यालाच म्हणतात..

Related

‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपले व्यक्तिगत संबंध उत्तम आहेत’, हे वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे ताजे वक्तव्य आहे. शिउबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि फडणवीसांच्या कडवट संबंधाचा हा काळ आहे. वंचित आघाडी आणि शिउबाठाच्या युतीच्या चर्चेचे दळण गेले बरेच दिवस सुरू आहे. तरीही ठाकरेंना काय वाटेल याची फार चिंता न करता, आंबेडकर फडणवीसांशी असलेल्या उत्तम संबंधाबाबत बिनधास्त भाष्य करतात. सत्ता येत-जात असते याचे भान असलेले नेते पक्षाच्या पलिकडेही व्यक्तिगत संबंध टीकवून असतात. ठाकरे यांचे दुर्दैव असे की, भाजपा नेत्यांशी त्यांचे संबंध पातळ झाले आहेतच. परंतु महाराष्ट्रातील अन्य कोणत्याही नेत्यासोबत आपले उत्तम संबंध आहेत, असा दावा ते करू शकत नाहीत. बुरे दिन यालाच म्हणतात.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,853चाहतेआवड दर्शवा
2,025अनुयायीअनुकरण करा
72,700सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा