26 C
Mumbai
Wednesday, February 25, 2026
घरव्हिडीओ गॅलरी

व्हिडीओ गॅलरी

‘मी पुन्हा येईन’, असं न सांगता पवार पुन्हा आले…

‘मी पुन्हा येईन म्हटल्यावर येतोच’, असे विधान भाजपा नेते आणि उपुमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहे. ते म्हणाले त्यात तथ्य आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे...

एक पटकथा, दोन भाकीतं आणि तीन विकेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा अखेर मागे घेतला. ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेच्या प्रकाशन सोहळ्यात पवारांनी अचानक राजीनाम्याची...

शरद पवार पुन्हा भाकरी फिरवतील?

राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा त्याग गेल्यानंतर देशभरात त्याची चर्चा आहे पण पुन्हा त्यांनी १-२ दिवस थांबा असे कार्यकर्त्यांना म्हटले आहे. काय होणार...

लोक नाहीत सांगाती….

महाविकास आघाडी ही सोयीची सोयरीक होती. महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि ही सोय संपली. त्यामुळे सोयरीकही कधी तरी संपणार आहे. मविआचा कारभार आटोपत असताना...

पवारांचा वज्रमुठीवर प्रहार

शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यावर महाराष्ट्रातील राजकारणाच्या केंद्रस्थानी सध्या पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आला आहे. पण या सगळ्या...

करपलेल्या भाकरीच्या इतिहासाची पुनरावृत्ती ???

सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडी पाहून एकेकाळी दूरदर्शनवर प्रचंड लोकप्रिय झालेल्या चाणक्य मालिकेतील काही प्रसंग आठवले. मगध सम्राट धनानंदचे सिंहासन अस्थिर होते. कुटुंबात जोरदार...

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून उद्धव ठाकरेंचा पत्ता कट?

सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगली आहे. अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, संजय राऊत, आदित्य ठाकरे अशा अनेकांची नावे पुढे येत...

गुजराती बिल्डर चालतो, गृहमंत्री गुजराती नको…

काँग्रेसने देशात भाषावार प्रांत रचनेचे सूत्र स्वीकारले. अवघ्या देशात लागू केले. अपवाद होता फक्त महाराष्ट्राचा. १०६ हुतात्म्यांना रक्त सांडावे लागले तेव्हा १ मे १९६०...

शंभरीतली ‘मन की बात’आणि मोदींना दिलेल्या ९१ शिव्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील प्रचारसभेत काँग्रेसजनांकडून त्यांना देण्यात आलेल्या ९१ शिव्यांचा उल्लेख केला. या शिव्यांचा आपण भेट म्हणून स्वीकार करता असेही ते म्हणाले....

गाढवाशी वाद, अर्थात मालवणी वस्त्रहरण

शिउबाठाचे खासदार संजय राऊत त्यांच्या दैनंदीन पत्रकार परीषदातून जे काही करपट ढेकर काढत असतात त्याच्यावर भाजपाने मालवणी मात्रा काढली आहे. राऊतांचे वस्त्रहरण करण्यासाठी भाजपा...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
295,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा