33 C
Mumbai
Monday, May 29, 2023
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणगाढवाशी वाद, अर्थात मालवणी वस्त्रहरण

गाढवाशी वाद, अर्थात मालवणी वस्त्रहरण

Related

शिउबाठाचे खासदार संजय राऊत त्यांच्या दैनंदीन पत्रकार परीषदातून जे काही करपट ढेकर काढत असतात त्याच्यावर भाजपाने मालवणी मात्रा काढली आहे. राऊतांचे वस्त्रहरण करण्यासाठी भाजपा आमदार नीतेश राणे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात महाराष्ट्रात राणे यांच्या मालवणी वस्त्रहरणाचे तुफान प्रयोग रंगलेले दिसणार आहेत.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,850चाहतेआवड दर्शवा
2,018अनुयायीअनुकरण करा
75,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा