मुंबईत झालेल्या आंदोलनात एका महिलेचा पोलिस अधिकाऱ्याने विनयभंग केल्याचा आरोप रोहित पवार, वर्षा गायकवाड, सुषमा अंधारे यांनी केला. मात्र खरा व्हीडिओ काय होता, याची शहानिशा न करताच असे आरोप केले गेले.