28.4 C
Mumbai
Thursday, October 29, 2026
घरव्हिडीओ गॅलरीसुर्वेक्षणका होतोय बीडीडी चाळींच्या नामकरणाला विरोध?

का होतोय बीडीडी चाळींच्या नामकरणाला विरोध?

Google News Follow

मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला सुरुवात झाली आहे. या जुन्या चाळी जाऊन तिथे नव्या इमारती उभ्या राहतील. पण या नव्या इमारतींचा पायाही रचला नाही तोपर्यंत त्यांचे नामकरण करण्यात आल्यामुळे रहिवाशांमध्ये नाराजी आणि आश्चर्यही आहे. एकूण काय तर बाळ जन्मलेही नाही पण त्याचे बारसे उरकण्यात आले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा