सी पी राधाकृष्णन आणि सुदर्शन रेड्डी यांच्यामध्ये उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत आहे. एकीकडे ही निवडणूक चुरशीची आहे असे म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात तसे वातावरण नाही. चित्र पूर्णपणे एकतर्फी आहे.