27 C
Mumbai
Thursday, June 20, 2024
घरविशेषअपघातात गंभीर जखमी झालेल्या आकाश पाटीलला साथ द्या!

अपघातात गंभीर जखमी झालेल्या आकाश पाटीलला साथ द्या!

अपघातात चेहऱ्याला झाली गंभीर दुखापत

Google News Follow

Related

आकाश प्रकाश पाटील या मुलाला झालेल्या अपघातात गंभीर जखमा झाल्या असून त्यासाठी त्याला आर्थिक मदतीची नितांत आवश्यकता आहे. वैद्यकीय उपचारांसाठी तब्बल ६ लाखांचा खर्च येणार असून त्यासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. आकाशला एआयएमएस हॉस्पिटल, मिलाप नगर, डोंबिवली या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आकाश पाटील याने वयाच्या सातव्या वर्षी आईवडील गमावले. त्यानंतर जीवनसंवर्धन या संस्थेच्या माध्यमातून त्याचे संगोपन केले गेले. गेली ७-८ वर्षे या संस्थेने त्याचे पालनपोषण केले. त्याला प्रेम दिले, मार्गदर्शन केले, त्याची काळजी घेतली. २५ मे रोजी त्याला एक गंभीर अपघात झाला. त्यात त्याच्या चेहऱ्याला गंभीर जखमा झाल्या असून प्रचंड रक्तस्राव झाला आहे. सध्या त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा:

रविना टंडनला लोकांनी घेरले, तिच्या वाहनचालकाने धडक दिल्यामुळे झाला राडा!

राहुल गांधी म्हणतात एक्झिट पोलचे अंदाज चुकीचे

मेगाब्लॉक संपला! मध्य रेल्वेची वाहतूक पूर्ववत

ती गाडी आपला मुलगाच चालवत होता….अल्पवयीन आरोपीच्या आईने दिली कबुली

यासंदर्भात स्वप्नील भोर यांनी आकाशला मदत देण्याचे आवाहन केले आहे. आकाशच्या डोक्यावर आईवडिलांचे छत्र नसल्यामुळे त्याला आर्थिक अडचणींचा प्रचंड सामना करावा लागत आहे. त्यामुळे या उपचारांसाठी येणाऱ्या सहा लाखांच्या खर्चासाठी पैसे उभारण्याची गरज आहे. आकाशला मदत करण्यासाठी खालील बँकेच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा करावेत असे आवाहन स्वप्नील भोर यांनी केले आहे.

Bank Name: RBL Bank
– Account number : 2223330008349341
– Account name : Akash Prakash Patil
– IFSC code : RATN0VAAPIS
(The digit after N is Zero)
OR
For UPI Transaction: supportakash840@yesbankltd
Click to Pay
Donations via YES Bank UPI and RBL Bank Transfer are safe with ImpactGuru.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
161,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा