28 C
Mumbai
Friday, June 24, 2022
घरविशेषअमित ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी पाड्यातील मुलांना खाऊ

अमित ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी पाड्यातील मुलांना खाऊ

Related

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा वाढदिवस बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (नॅशनल पार्क) मधील आदिवासी पाड्यात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना – मागाठाणे विधानसभातर्फे हा वाढदिवस साजरा करताना केक कापण्यात आला आणि तेथील मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. मिलिंद (बंटी ) घाग
विभाग अध्यक्ष -मनविसे, मागाठाणे विधानसभा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,936चाहतेआवड दर्शवा
1,920अनुयायीअनुकरण करा
10,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा