30 C
Mumbai
Monday, March 23, 2026
घरविशेषहा बघा काँग्रेस नेत्याचा प्रताप !

हा बघा काँग्रेस नेत्याचा प्रताप !

खंडणी मागितल्याप्रकरणी केली अटक

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशातील संभलमधील पोलिसांनी खंडणीच्या प्रकरणात काँग्रेस जिल्हा अध्यक्षाला अटक केली आहे, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले. विजय शर्मा असे त्याचे नाव आहे.

रात्री उशिरा देश राज सिंह याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही अटक केली. त्यांच्यावर ५ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला आहे, असे पोलिस अधीक्षक कृष्ण कुमार विश्नोई यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय शर्मा, सुभाष शर्मा आणि सुधीश शर्मा यांनीही आपल्याला धमकी दिल्याचा आरोप सिंह यांनी केला आहे. BNS च्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर दोन आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिस अधीक्षक कृष्ण कुमार विश्नोई यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट!

कर्नाटकातील भ्रष्टाचाराचा फायदा राहुल गांधींना झाला!

४८ तासात १३ विमान कंपन्यांना धमक्या !

सीमेपलीकडील दहशतवाद दोन देशांमधील व्यापार आणि संबंधांमध्ये अडथळा आणतात

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
299,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा