“मतांची चोरी थांबवा, निवडणूक आयोग तटस्थ राहा, लोकशाहीचे रक्षण करा”, अशा आंदोलक खासदारांनी घोषणा दिल्या. त्यांनी निवडणूक आयोगाकडे संपूर्ण पारदर्शक आणि स्वतंत्र यादी पुनरावलोकन करण्याची मागणी केली. आघाडीने सांगितले की, “निवडणूक आयोग हे लोकशाहीचे रक्षक आहे, पण जर ते पक्षपाती वर्तन करत असेल तर तो लोकशाहीसाठी धोका ठरेल.”
हे ही वाचा :
या मंदिरात दररोज वाढते गणपतीची मूर्ती
‘बोगस मतांच्या’ दाव्याची याचिका फेटाळताच, राऊत म्हणाले- लढा संपला नाही!
उत्तराखंडच्या ‘खुनी’ या गावाचे नाव बदलून ठेवले ‘देविग्राम’, कारण काय?
मुंबईकरांनो… पाऊस कोसळतोय, काळजी घ्या
दरम्यान, Special Intensive Revision (SIR) ही मतदार यादीतील दुरुस्ती प्रक्रिया आहे जी निवडणुकीपूर्वी घेतली जाते. मात्र, इंडी आघाडीचा आरोप आहे की या प्रक्रियेत विरोधकांचे मतदार हटवले जात आहेत. बिहारमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका अपेक्षित असून, या पार्श्वभूमीवर ही कारवाई राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनली आहे.
#WATCH | Delhi: INDIA alliance MPs protest against the Special Intensive Revision (SIR) of electoral rolls in poll-bound Bihar and allegations of 'vote chori' against the BJP and the Election Commission of India. pic.twitter.com/iMAMLeVa5s
— ANI (@ANI) August 19, 2025







