21 C
Mumbai
Saturday, January 24, 2026
घरविशेषपंजाबात पाकिस्तानी घुसखोराला कंठस्नान

पंजाबात पाकिस्तानी घुसखोराला कंठस्नान

सीमा सुरक्षा दलाने केली कारवाई

Google News Follow

Related

पंजाबच्या तरणतारणच्या थेहकला या सीमावर्ती गावात सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) शुक्रवारी एका पाकिस्तानी घुसखोराला गोळ्या घातल्यात. बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. सध्या पाक रेंजर्सशीही संपर्क साधला जात असून, या प्रकरणानंतर पाकिस्तानकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

हे ही वाचा:

मणिपूर हिंसाचार पीडितांच्या मानवतावादी पैलूंवर देखरेखीसाठी समिती

वंदे भारतमध्ये सिगारेटमुळे गोंधळ; धुरामुळे प्रवाशांची पळापळ

बीडमध्ये सिगारेटचे पाकीट महाग दिल्याने हॉटेलवर गोळीबार !

नरेंद्र मोदींचे चरणस्पर्श करणाऱ्या गायिकेने व्यक्त केला मोदींवर विश्वास

बीएसएफने दिलेल्या माहितीनुसार आज, शुक्रवारी पंजाबमधील तरणतारम सीमेवर गस्त घालणाऱ्या बीएसएफ जवानांना पाकिस्तानकडून हालचाली दिसून आल्यात. त्यानंतर एक संदिग्ध इसम पाकिस्तानकडून भारतीय हद्दीत घुसला. बीएसएफने त्याला इशारा देत परण्यास सांगितले. पण तो थांबला नाही आणि कुंपणाच्या दिशेने येत राहिला तेव्हा बीएसएफ जवानांना दक्षता आणि नियमानुसार घुसखोराला ठार करावे लागले. मृतदेह ताब्यात घेऊन बीएसएफने तपास सुरू केला आहे. घुसखोराची ओळख पटवली जात आहे. त्याचवेळी पाक रेंजर्सशीही संपर्क साधला जात आहे. पाकिस्तानकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा