32 C
Mumbai
Saturday, March 7, 2026
घरविशेषबारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार!

बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार!

शरद पवार गटाचे ४५ उमेदवार जाहीर

Google News Follow

Related

राष्टवादी शरद पवार गटाकडून विधानसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. पहिल्या यादीत ४५ उमेदवारांची नावे आहेत. आज (२४ ऑक्टोबर) पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर केली. इस्लामपूरमधून जयंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माजी गृहमंत्री राहिलेल्या अनिल देशमुखांना काटोल मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. घनसावंगीमधून राजेश टोपे रिंगणात उतरले आहेत. तर मुंब्रा कळवा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बारामतीमधून युगेंद्र पवार हे उभे राहिले आहेत. दरम्यान, ही पहिली यादी असून दुसरी यादी पुढील दोन दिवसांमध्ये दुसरी जाहीर करणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीतील उमेदवार

जयंत पाटील – इस्लामपूर
अनिल देशमुख- काटोल
राजेश टोपे- घनसावंगी
बाळासाहेब पाटील- कराड उत्तर
जितेंद्र आव्हाड- कळबा मुंब्रा
शशिकांत शिंदे – कोरेगाव
जयप्रकाश दांडेगावकर- वसमत
गुलाबराव देवकर- जळगाव ग्रामीण
हर्षवर्धन पाटील- इंदापूर
प्राजक्त तनपुरे -राहुरी
अशोकराव  पवार- शिरुर
मानसिंगराव नाईक- शिराळा
सुनील भुसारा- विक्रमगड
रोहित पवार- कर्जत जामखेड
विनायकराव पाटील- अहमदपूर
राजेंद्र शिंगणे- सिंदखेडराजा
सुधाकर भालेराव- उदगीर
चंद्रकांत दानवे- भोकरदन
चरण वाघमारे- तुमसर
प्रदीप नाईक- किनवट
विजय भांबळे-जिंतूर
पृथ्वीराज साठे- केज
संदीप नाईक- बेलापूर
बापूसाहेब पठारे- वडगाव शेरी
दिलीप खोडपे- जामनेर
रोहिणी खडसे- मुक्ताईनगर
सम्राट डोंगरदिवे-मुर्तिजापूर
रविकांत बोपछे- तिरोडा
भाग्यश्री अत्राम- अहेरी
बबलू चौधरी- बदनापूर
सुभाष पवार- मुरबाड
राखी जाधव- घाटकोपर पूर्व
देवदत्त निकम- आंबेगाव
युगेंद्र पवार – बारामती
संदीप वर्पे- कोपरगाव
प्रताप ढाकणे- शेवगाव
राणी लंके- पारनेर
मेहबूब शेख- आष्टी
करमाळा-नारायण पाटील
महेश कोठे-सोलापूर शहर उत्तर
प्रशांत यादव- चिपळूण
समरजीत घाटगे – कागल
रोहित आर आर पाटील- तासगाव  कवठेमहाकाळ
प्रशांत जगताप -हडपसर

हे ही वाचा : 

अल्पवयीन विद्यार्थ्याने ब्लेडने कापून घेतले आणि हिंदू नेत्याने अपहरण केल्याचा बनाव रचला

पालिकेचे खबरी समजून तिघांना विवस्त्र करत गुप्तांगांना दिले शॉक

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पत्नीला दिलासा, २६५ दिवसांनंतर तुरुंगातून सुटका!

प्रभू श्रीरामांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या अल्पवयीन मुस्लीम तरुणाला अटक

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
297,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा